तुमचं यकृत फिट आहे का? – Dr.Ajit Golwilkar

यकृत हे शरीरातील चयापचयाचं केंद्र आहे. आपल्या आहारातली कर्बोदकं, प्रथिने व चरबी या सर्व घटकांचं पचन, विघटन, साठवणूक हे सगळे यकृताच्या कार्यावर अवलंबून असतं.